Skip to main content

Posts

Showing posts from July, 2019

One day workshop on “Programing with Arduino” at Govt. Polytechnic Ratngiri by EXTC faculty

Academic Year 2018-19 One day workshop on “Programing with Arduino” Title:  One day workshop on “Programing with Arduino” for Diploma students.     Resource Persons :  Mr. P. D. Waikar, Assistant Professor, RMCET,  Ambav  and Mr. G.  V.Burshe  ,  Assistant Professor, RMCET,  Ambav Coordinator:  Mr.  A.A.Tatugade  (HOD EXTC) Objective of Seminar : To create awareness about Arduino board, Arduino IDE, programing with Arduino, advantages and applications of Arduino. About Workshop: Electronics & Telecommunication engineering department always arranges seminars and workshops to facilitate students to get knowledge in various fields. Diploma Students who are doing Electronics & Telecommunication Engineering (E&TC) have better scope in future if they utilize their engineering projects in the right manner. Over the year Arduino has become brain of various electronics projects. To develop electronics projects by diploma students, it is necessary to take init

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांचे पदवी परीक्षेत सुयश

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांचे पदवी परीक्षेत सुयश आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन अभ्यासक्रम पदवीच्या अंतिम परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी यंदाही कायम राखली आहे. महाविद्यालयाच्या पाच विभागांपैकी ऑटोमोबाईल विभागाचा अदनान होडेकर याने ८.७६ पॅाइंट मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर चिन्मय तेंडूलकर व दत्तप्रसाद भूरवणे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. या शाखेचा निकाल ९४.८३ टक्के इतका लागला आहे. महाविद्यालयाच्या संगणक विभागाचा एकूण निकाल ७५.६८ टक्के लागला असून त्यामध्ये सानिया हर्चीरकर हिने ७.८६ पॅाइंटसह प्रथम येण्याचा मान मिळवला. तर स्वप्नाली कांगणे व सलीना बोदले या विद्यार्थीनिनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त  केले. मेकॅनिकल विभागामधून तौसीफ मापारी याने ९.०५ पॅाइंटसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर अरबाझ नाकाडे व करिष्मा कदम यांनी अनुक

Congratulations and best wishes to Team MH08

Congratulations and best wishes to Team MH08